नगरच्या बूथ हॉस्पिटल येथून २० व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला यामध्ये श्रीगोदा येथील ८५ वर्षीय आजीबाई यांनी सुद्धा कोरोनावर मात केली आहे यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते

नगरच्या बूथ हॉस्पिटल येथून २० व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला यामध्ये श्रीगोदा येथील ८५ वर्षीय आजीबाई यांनी सुद्धा कोरोनावर मात केली आहे यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.