लायन हार्ट गु्रप व विरेंद्र म्हात्रे यांच्या वतीने गरीबांना नाष्ट्याचे वाटप

सिटीझन प्रतिनिधी ः कोरोना व्हायरस च्या विषाणूने संपुर्ण जगावर थैमान घातलेलं आहे.हा संसर्ग विषाणू रोखण्यासाठी प्रत्येक देशांनी लॉकडाऊनची भूमिका घेतलेली असताना हातावर पोट भरणार्‍यांचे जन-जिवन विस्कळीत होत चालले असल्याचे दिसुन येत आहे.नवी मुंबई येथील लायन हार्ट गु्रप,नवी मुंबई व विरेंद्र यशवंत म्हात्रे यांच्या वतीने गरीबांना समोसे,अल्पउपोहार देण्यात आला.