अहमदनगर शहरातील 23 मशिदीमध्ये एक वेळच्या आजानची परवानगी


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या लॉक डाउन काळात शहरातील सर्व मशिदी बंद आहेत. मात्र रमजान काळात राज्यांसाठी सवलत देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत जिल्हा पोलीस दलाने शहरातील 23 मशिदी मध्ये उपवास सोडण्यासाठी फक्त (मगरिब) संध्याकाळची आजानला पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार एक वेळच्या आजानची परवानगी देण्यात आली आहे. 

या बाबत कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके, कोतवाली चे पोलीस निरीक्षक विकास वाघ, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरून मुलानी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुस्लिम समाजाचे हाजी मन्सूर शेख, हाजी करीम हुंडेकरी, उबेद शेख, हाजी शौकत सर उपस्थित होते.

Popular posts
कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून उत्तरे प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा
Image
पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत सोमवारी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते निवेदन देणार
मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ - सत्यजीत तांबे
Image
राज्यपाल नियुक्त विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला संधी द्यावी ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहेलवान
Image
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद कोरोना संदर्भातील नागरिकांच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे