प्रभाग १५ च्या नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी हेल्पलाईन च्या माध्यमातून प्रभागातील नागरिकाना केले जीवनावश्यक वस्तूचे वितरण

नगर = सध्या देशात ,राज्यात कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे त्यासाठी
सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे . त्यासाठी नियंत्रण म्हणून
नागरीकांनी घराबाहेर पडू नये घरा मध्येच बसून रहाने होय . त्यासाठी
नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी एक हेल्प लाईन च्या माध्यमातून नागरीकाकडून
जीवनावश्यक वस्तूची यादी मागवण्यात येते व त्या सर्व वस्तू  नागरीकांच्या
घरी पोहच करण्यात येते आहे
यावेळी दत्ता जाधव म्हणाले की यासाठी नागरिकांचा चागला प्रतिसाद मिळत
असुन किराणा साहित्य ,भाजीपाला ,औषधें आदी जे गरजेचे आहे ते
नागरिकांपर्यंत आम्ही पोहच करतो फक्त नागरिकांनी घराचे बाहेर न पडता
प्रशासनास सहकार्य करावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन
त्यांनी केले यासाठी नंदनवन मित्र मंडळाचे सहकार्य मिळत आहे