माजी नगरसेवक राजुशेठ बस्सी यांच्या वतीने गरीबांना अन्न दान

गरीबांना अन्न दान करताना पलिस निरीक्षक दौलतराव जाधव,राजू बस्सी,डॉ. खामकर 


---------------------------------------------------------------------------------------------------------------------


श्रीगोन्दा प्रतिनिधि  : श्रीगोन्दा येथील होटल शेरे पंजाब मालक माजी नगरसेवक यानी समाज सेवा हीच ईश्वर सेवा  मानत
आज श्रीगोन्दा  शहर मधे कोरोना मुळे सर्व काही बंदआहे,त्या मुळे रस्त्यावर राहणारे गोरब गरीब, मागून खानारे लोकांचे हाल होत आहे,त्या लोकांची ठिकाने शोधून  पोलिस निरीक्षक,दौलतराव जाधव,डॉक्टर खामकर,यांच्या हस्ते त्यांना  जेवन  देण्याच काम केले आहे.
    त्याच बरोबर आपल्या जीवाची पर्वा न करत जनते साठी कार्य करत असलेल्या पोलिस व आरोग्य विभागाच्या कर्मचारयाना जेवनाची सोय केली होती.