सर्व नागरीकांना वीनंती करण्यात येते की पुणे,मुंबई, आदी,बाहेरुन आलेल्या सर्व व्यक्तींची माहीती शासनाला आपण स्वता होवून आरोग्य विभागास कळवावे.
प्रशासना कडून श्रीगोन्दा शहरात बाहेर गांव वरुण आलेल्या नागरिकांची घरी जाउन माहिती घेत आहे,त्यांना खरी माहिती द्यावी,कही जन आपल्या घरी पुणे ,मुंबई, बाहेर गावहुन आलेले नातेवाईकांची माहिती प्रशसनास न देता ती लपून ठेवत असल्याचे समोर आले आहे,
बाहेर गावाहुन आलेल्या चे शासन फक्त आपले स्की्नींग करुन 14 दीवसाचा घरात बसण्याचा सल्ला देते बाकी काही नाही.
कदाचीत एखादा पॉझीटीव्ह रुंग्न असेल तर त्या मुळे तुमच्या संपूर्ण कुंटुबीयासह सर्व गावाला धोका नीर्माण होऊ शकतो. सामाजीक भावनेतून आपण भान राखुन प्रशासनास सहकार्य करावे,
तसेच प्रत्येक प्रभागातिल नगरसेवकांनी ही या कामी पुढाकार घ्यावा.व कठोर पावले उचलावी.मतदार नाराज होईल याची काळजी करु नये.मतदारच वाचला नाही तर आपण काय करनार नगरसेवकांनी नीदान ऐवढ तरी काम करावे ही कळकळीची,मनपुर्वक वीनंती.नगरसेवकांनो आता खरी गरज आहे जनतेला तुमची.
पुणे,मुंबई येथून आलेल्यांची माहीती नागरीकांनी लपवु नये,तसेच या कामी स्थानीक नगरसेवकांनी मदत करावी -राजेश डांगे