श्रीगोंदा तालुक्यातील बहाद्दुर गड पेडगाव येथील पेडगाव सेवा सहकारी संस्थेवर भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व निर्माण करुण संस्थेची सत्ता ताब्यात घेतली आहे.यामध्ये भाजपाला सात जागा राष्ट्रवादीला पाच व अपक्ष एक अशा जागा मिळाल्या आहे.
माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जि.प.सदस्य सदाशिव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ ग्रामविकास पॕनलने
तेरा पैकी सात जागेवर विजय मिळविला तर राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीचे मा.आ.राहुल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के,राजु पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच जागेवर विजय मिळविला तर एका जागेवर अपक्षानी बाजी मारली
यामध्ये भाजपचे विजयी उमेदवार कंसात मिळालेली मते प्रितम रोहिदास पवार( ४२) चंद्रकला रोहिदास पवार (४८)रोहिदास किसण पवार( ५२)पुष्पा शहाजी खेडकर (४५)पोपट विश्वनाथ खेडकर (३७)सिताराम बळीराम मांडगे (४०)ज्ञानदेव त्रिंबक खेडकर (४४) तर अपक्ष महेंद्र गंगाराम म्हस्के( ३१)
राष्ट्रवादी नानासाहेब राजाराम झिटेतळ(४८)मोहन त्रिंबक खेडकर (३७)महादु शिवराम तांबे (४३)गणपत तुकाराम शिर्के( ३९)मधुगिरी शंकरगिरी गोसावी( ४६)
अशा पध्दतीने दि.३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान होवून रात्री निवडणूक निर्णय अधिकारी शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी होवून निकाल जाहिर करण्यात आला त्यावेळी पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता भाजपच्या विजयी उ